मराठी सिनेसृष्टीतील स्टार्स यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहेत.. दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी फिल्मफेअर अवॉर्ड मुंबईत पार पडणार आहेत.. २८ फेब्रुवारीला हा ग्रॅण़्ड सोहळा होणार असून यासाठी कलाकारांनी कंबर कसलीयं.या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकर , सोनाली कुलकर्णी, पुजा सावंत, मानसी नाईक सह अनेक कलाकारांचा डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी या कलाकारांची जोरात तयारी सुरु आहेत..

#lokmatcnxfilmy #MarathiFilmfareAwards #Lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber